Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेन गुरुवारी पुन्हा एकदा अपघाताची शिकार झाली आहे. गुजरातमधील उदवाडा आणि वापी स्थानकांदरम्यान गुरुवारी संध्याकाळी गांधीनगर-मुंबई वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला गुरे धडकली आहे. माहितीनुसार, या धडकेमुळे ट्रेनच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. 12 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ट्रेन तिकडे थांबली. दोन महिन्यांपूर्वी काम सुरू झाल्यापासून या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेनला जनावरे धडकण्याची ही चौथी घटना आहे.
पहा व्हिडीओ
ભારે કરી... વંદે ભારત ટ્રેન વધુ એક વાર ગાય સાથે અથડાઈ : દેશનું ગૌધન અડફેટે લેવા જ ટ્રેન ચાલુ થઈ છે કે શું!#railway #train #gstvnews #gstv #viralvideos #VandeBharat pic.twitter.com/B7rIWSCobB
— GSTV (@GSTV_NEWS) December 1, 2022
Train 18 #VandeBharatExpress at it again. Cattle run over. Gandhinagar-Mumbai train halted between Vapi & Udvada for 12 minutes. @mid_day pic.twitter.com/hvwpACzPQE
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) December 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)