Vande Bharat Express: ओडिशात वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, खिडकीच्या काचा फुटल्या

देशातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.

Vande Bharat Express: ओडिशात वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, खिडकीच्या काचा फुटल्या
Stone Pelted Vande Bharat Express

Vande Bharat Express: देशातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एएनआय न्यूजनुसार, भुवनेश्वर- रौरकेला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ( ट्रेन क्रमांक 20835 भुवनेश्वर- संबलपूर रेल्वे मार्गावरील ढेंकनाल- अंगुल रेल्वे सेक्शनवर मेरामंडली आणि बुधपंक दरम्या दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत एक्झिक्युटिव्ह क्लासच्या कोचच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहे. मात्र घटनेत कोणालाही इजा झाल्याचे वृत्त नाही. यापुर्वी देखील वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीची घटना घडली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2023 09:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).