Uttar Pradesh: उन्नावमध्ये जोडप्याला बांधून बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ, पोलिस चौकशी सुरु

उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी जोडप्याला एकत्र बांधून दोघांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ

Uttar Pradesh

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी जोडप्याला एकत्र बांधून दोघांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गावकऱ्यांनी दोघांनाही एकमेकांना बांधले आहे आणि त्यांना जमिनीवर झोपवून मारहाण केली जात आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत घटनेचा तपास सुरू केला आहे.

पाहा व्हिडीओ: 

पाहा व्हिडीओ:  

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement