Uttar Pradesh Viral video: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, घटनेत लोक जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील मुझ्झफरनगर बाजारात दोन भटक्या बैलांची भांडण लागली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Uttar Pradesh Viral video: उत्तर प्रदेशातील मुझ्झफरनगर बाजारात दोन भटक्या बैलांची भांडण लागली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भररस्त्यात दोन बैलांच्या भांडणात लोकांना किरकोळ जखमा झाल्या आहे. त्यामुळे बराच वेळ रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांना पळपळ केल्याचा व्हिडिओत दिसत आहे. काहींनी लोकांनी पोलिसांच्या मदतीसाठी बैलांचे भांडण रोखण्याचे काम केले. भररस्त्यात काही वेळ वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)