Kanpur Crime News: कानपूरमध्ये 30 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करून हत्या, तिघांना अटक

उत्तर प्रदेशातील कानपूर शहारातील एका व्यवसायिकेच्या मुलाचा अपहरण करून 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

Representational Picture (photo credit- File image)

Kanpur Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूर शहारातील एका व्यवसायिकेच्या मुलाचा अपहरण करून 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपीनेअपहरण केलेल्या मुलाची हत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तपासणी द्वारा मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकारी या घटनेअंतर्गत आणखी तपास करत आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement