Uttar Pradesh News: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरी करताना ९ मुलांना विजेचा धक्का, अमेठी येथील घटना
दरम्यान डीजे साऊंड सिस्टीम असलेल्या वाहनाला विजेचा धक्का लागल्याची घटना घडली.
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात सोमवारी २२ रोजी राममंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह साजरा करण्यात आहा. दरम्यान डीजे साऊंड सिस्टीम असलेल्या वाहनाला विजेचा धक्का लागल्याची घटना घडली. जखमींपैकी एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर जखमी मुलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डीजे असलेल्या वाहनाला लोंखडी रॉडचा झेंडा बांधलेला होता. मिरवणुकीदरम्यान हा रॉज हाय टेँशन वायरच्या संपर्कात आला आणि वाहनावरील मुलांना हाय-व्होल्टेज विजेचा धक्का बसला. घटनेनंतरचा व्हिडिओ समोर आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement