Viral Video: उत्तर प्रदेशातील महिला शिक्षकाचे रौद्ररुप, विद्यार्थीनीची केस ओढून मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामावरून निलंबित
उत्तर प्रदेशातील सुलतनापूर येथील एका शाळेतील महिला शिक्षकाने विद्यार्थींनीची केस ओढून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Viral Video: उत्तर प्रदेशातील सुलतनापूर येथील एका शाळेतील महिला शिक्षकाने विद्यार्थींनीची केस ओढून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उपस्थित एकाने कॅमेरात कैद केली आहे. एका विद्यार्थींनी मारहाण करताना पाहत असणाऱ्या इतर विद्यार्थींनी घाबरून मागे पळत गेल्या. महिला शिक्षकावर विद्यार्थांसोबत कठोरपणे वागणुकीचा आरोप करत तिला निंलबित करण्याची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement