Uttar Pradesh News: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशातील दुर्गा मॉं देवी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, पाहा व्हिडिओ
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी उत्तर प्रदेशातीस देवीच्या मंदीरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.
Uttar Pradesh News: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी उत्तर प्रदेशातीस देवीच्या मंदीरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. दुर्गा मॉं देवीचे मंदिर फुलांनी सजवले आहे. भाविकांनी सकाळ पासून मंदिरात गर्दी केलेली दिसत आहे. नवरात्रीची चा आज पहिला दिवस भाविकांनी मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी लांबलचक रांग लावली आहे. ANI वृत्तसंस्थेने व्हिडिओ पोस्ट केले आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh: Devotees throng Maa Durga Temple on the occasion of the first day of Navratri pic.twitter.com/YVLXCsmxIx
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2023 08:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

