Uttar Pradesh Viral Video: उत्तर प्रदेशात बैलाने वृध्द व्यक्तीला मागून येऊन दिली धडक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

एका भटक्या बैलाने वृध्द व्यक्तीला जोरदार धडक दिली, या घटनेत वृध्द व्यक्ती जमीनीवर पडले.

Uttar Pradesh Viral Video: उत्तर प्रदेशात बैलाने वृध्द व्यक्तीला मागून येऊन दिली धडक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
UP Bull attack video

Uttar Pradesh Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका भटक्या बैलाने वृध्द व्यक्तीला जोरदार धडक दिली, या घटनेत वृध्द व्यक्ती जमीनीवर पडले. ते गंभीरर जखमी झाले आहे. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. बैलाने मागून येऊन धडक दिल्याने वृध्द व्यक्ती हवेत उडाले आणि खाली पडले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2023 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).