Uttar Pradesh Accident Video: अल्पवयीन मुलाला ऑटोरिक्षाने चिरडल्याने जागीच मृत्यू, घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलाला ऑटोरिक्षाने चिरडले आहे. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Uttar Pradesh Accident Video: मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलचा रस्ता ओलांडताना ऑटोरिक्षाने चिरडले आहे. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ रस्त्यावरील जवळच्या कॅमेरात कैद झाले आहे. एक अल्पवयीन मुलगा रस्त्यावर चालत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाने चिरडले. ऑटोरिक्षाने त्याला 50 मीटर फरफटत नेले आहे. या घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जालौन येथील असल्याचे समजले आहे. जोल्हूपूर-हमीरपूर महामार्गावरील कदौरा परिसरात भरदिवसा ही घटना घडली. रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. मुलाचा अपघातात जागीत मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करून घेतला आहे.
जालौन में मॉर्निंग वॉक पर निकले किशोर को ऑटो ने रौंदा सड़क पर 50 मीटर तक घसीटते हुए ले गया ऑटो चालक हादसे में किशोर की मौके पर हुई दर्दनाक मौत मौत की वारदात का लाइव CCTV आया सामने घटना के बाद ऑटो चालक हुआ मौके से फरार कदौरा क्षेत्र के जोल्हूपुर-हमीरपुर हाईवे की घटना #Jalaun #CCTV pic.twitter.com/uQtrAlPpZg
— United Bharat (@UnitedBhar37905) November 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2023 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

