Up Dog Attack: घराबाहेर फिरत असताना भटक्या कुत्र्याचा तरुणावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video))

एका २२ वर्षीय तरुणांचा कुत्र्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पर्यंत एकुण १७ जणांवर हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

Stray Dog | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Up Dog Attack: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूर यूपी येथील रस्त्यांवर कुत्र्याची दहशत वाढली आहे. एका २२ वर्षीय तरुणांचा कुत्र्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पर्यंत एकुण १७ जणांवर हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुण घराच्या बाहेर फिरत असताना अचानक त्याच्या मागून भटक्या कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु घटनेत त्याला दुखापत झाली. (हेही वाचा-एका व्यक्तीने आगेमध्ये पडण्यापासून अस्वलाच्या पिल्लूचा जीव वाचवला,हे पाहून पिल्लूने माणसाला मिठी मारली,आणि त्याचा हात धरला, व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल)

पाहा व्हिडिओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)