UP Dog Attack: घराबाहेर खेळत असताना चिमुकली भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात गंभीर जखमी, लखनऊ येथील घटना
लखनऊच्या सआदतगंज भागात घराबाहेर खेळत असताना एका सहा वर्षांच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे.
UP Dog Attack: लखनऊच्या सआदतगंज भागात घराबाहेर खेळत असताना एका सहा वर्षांच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या हल्लेत मुलीचा चावा देखील घेतला आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सहा कुत्र्यांनी येऊन अचानक हल्ला केला. चिमुकली मोठ्या भावासोबत खळत होती. मोठ्या भावाने वेळीच घराकडे धाव घेतली परंतु मुलीला कुत्र्यांनी चावा घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरडाओरड ऐकताच दुकानदारांने चिमुकलीला वाचवण्यासाठी धाव घेतला. कुत्र्यांच्या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्या दोघांना ही रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement