Thane News: ठाण्यातील कोलशेत येथील लोढा आमरा संकुलात कुत्र्यांनी एका चिमुरड्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर एका युजर्सने शेअर केला आहे. ही समस्या नेहमीची असल्याचं युजर्सने लिहले आहे. या हल्ल्यात चिमुकलीला वाचवण्यासाठी एका स्थानिकाने पुढे येऊन तिला वाचवले. थोडक्यात चिमुकलीचा प्राण वाचला आहे.
पहा घटनेचा व्हिडिओ
Dogs attacks a kid in Lodha Amara complex in Kolshet in Thane. Need @TMCaTweetAway help since this issue is persisting here. Video by Amara resident. #thane #mumbai pic.twitter.com/0kiDDClc0t
— Sneha (@QueenofThane) October 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)