Murder Caught on Camera in UP: जौनपूरमध्ये वैयक्तिक वैमनस्यातून भरदिवसा व्यवसायिकाची गोळी झाडून हत्या, पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलीसांकडून गोळीबार,आरोपी जखमी
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील एका धक्कादायक व्हिडिओमध्ये, एका व्यावसायिकाच्या छातीवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या.
Murder Caught on Camera in UP: उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील एका धक्कादायक व्हिडिओमध्ये, एका व्यावसायिकाच्या छातीवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना संपुर्ण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडित दिसल्याप्रमाणे व्यावसायिक तेथील जमलेल्या लोंकांशी बोलत असतो. त्यावेळी आरोपी बंदूक काढून घेतो आणि गोळी झाडतो. पीडित व्यक्ती जमिनीवर कोसळला. त्याला स्थानिकांच्या मदतीन रुग्णलयात दाखल करण्यात आले. पंरतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमागे वैयक्तिक वैमनस्य असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. पळून जाण्याच्या प्रयत्नात असाताना एका आरोपीला स्थानिकांनी पकडले.त्याला खांब्याला बांधून मारहाण केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दुसऱ्या आरोपीचा पाठलाग केला. पाठलाग करताना त्यांना गोळीबार करावा लागला यात आरोपी जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
Warning: Disturbing visuals
In UP's Jaunpur, a local businessman Guddu Singh was shot dead in full public view in Madiyau area in the district. A purported CCTV footage of the shooting incident has also surfaced. pic.twitter.com/WdMpZf3gKx
— Piyush Rai (@Benarasiyaa) October 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2023 12:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

