Prakash Javadekar Tests Positive for COVID-19: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची कोरोना चाचणी सकारात्मक

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची कोरोना चाचणी सकारत्मक आली आहे.

Union Minister Prakash Javadekar addressing press after Cabinet meet | (Photo Credits: ANI)

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची कोरोना चाचणी सकारत्मक आली आहे. त्यांनी स्वत: ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement