Har Ghar Tiranga: भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी समुद्राखाली राष्ट्रध्वजाला दिला मानवंदना (Watch video)

भारतीय तटरक्षक दलाने हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय ध्वजाचे समुद्राखाली प्रदर्शन केले आहे.

Har Ghar tiranga PC twitter

Har Ghar Tiranga: देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी तामिळनाडूच्या रामेश्वरमजवळ भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी पाण्याखाली राष्ट्रध्वज फडकावला. भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय तटरक्षक दलाने हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय ध्वजाचे समुद्राखाली प्रदर्शन केले आहे. ही मोहीम जनतेला 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या घरांमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement