Uttarakhand: रुद्रप्रयागमध्ये बांधकामाधीन सिग्नेचर पूल कोसळला (Watch Video)
उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथील नारकोटा येथे बांधकाम सुरु असलेला पुल कोसळला. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेन कोणतीही दुखापत झालेली नाही
Uttarakhand: उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथील नारकोटा येथे बांधकाम सुरु असलेला पुल कोसळला. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेन कोणतीही दुखापत झालेली नाही. जास्त वजनाने हा पूल तुटला असल्याचे सांगत आहे. पुल कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रसाशसाने या घटनेनंतर पूलाची पाहणी केली आहे. अंदाजे या पूलाला 76 कोटी खर्च लागला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा पूल अर्धवट कोसळला. अनेक वर्षापासून पूलाच्या बांधकामाचे काम सुरु होते. पूलाच्या चौकाटाचे देखील भरपूर नुकसान झाले आहे. (हेही वाचा - महापालिकेविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यांवर लिहिले ‘बीएमसी विकास’ (Watch Video)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Mumbai's Gokhale Bridge Set To Open Fully: मुंबईकरांना दिलासा! लवकरच अंधेरीतील गोखले पूल वाहनचालकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता; होणार, जाणून घ्या नवे अपडेट
Advertisement
Advertisement
Advertisement