Etah Bike Theft Video: रात्रीच्या अंधारात दुचाकी चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद
उत्तर प्रदेशातील एटामध्ये दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. रात्रीच्या काळोख्यात दुचाकी चोरून नेत असल्याचा समोर आले आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
Etah Bike Theft Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एटामध्ये दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. रात्रीच्या काळोख्यात दुचाकी चोरून नेत असल्याचा समोर आले आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ही घटना प्रकरण कोतवाली जलेसर परिसरातील सराई राजनगरचे आहे. पीडीतेने 21 दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दिला होता. परंतु पोलिसांनी अद्याप एफाआयआर दाखल केलेला नाही. (हेही वाचा- थ्रिल राईड अचानक झाली बंद, 28 लोक 30 मिनिटे उलटे लटकले)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement