Etah Bike Theft Video:  उत्तर प्रदेशातील  (Uttar Pradesh) एटामध्ये दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. रात्रीच्या काळोख्यात दुचाकी चोरून नेत असल्याचा समोर आले आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ही घटना प्रकरण कोतवाली जलेसर परिसरातील सराई राजनगरचे आहे. पीडीतेने 21 दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दिला होता. परंतु पोलिसांनी अद्याप एफाआयआर दाखल केलेला नाही. (हेही वाचा- थ्रिल राईड अचानक झाली बंद, 28 लोक 30 मिनिटे उलटे लटकले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)