Varanasi House Collapse: मुसळधार पावसामुळे दोन घरे कोसळली, आठ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु (Watch Video)

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दोन घर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली आहे.

Varanasi PC TW

Varanasi House Collapse: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी येथे दोन घर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे ही घडना घडली. माहिती मिळताच, एनडीआरएफ टीम, डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. घटनास्थळी आठ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली बचावकार्य सुरु आहे. (हेही वाचा-  हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच, लाहौल-स्पितीमध्ये पुन्हा ढगफुटी, पूरसदृश परिस्थिती - VIDEO)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now