Gujarat Accident: रस्त्यावरील खड्ड्यामुळे खडीने भरलेला डंपर उलटला, दोघींचा डंपरखाली दबून मृत्यू; गुजरातमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
गुजरातमध्ये खडीने भरलेला डंपर अचानक उलटल्याने दोन मुलींचा मृत्यू (Girl Died)झाल्याची घटना घडली आहे. अपघाताचा सीसीटीव्ही (CCTV) समोर आल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Gujarat Accident: गुजरातमध्ये खडीने भरलेला डंपर अचानक उलटल्याने दोन मुलींचा मृत्यू (Girl Died)झाल्याची घटना घडली आहे. अपघाताचा सीसीटीव्ही (CCTV) समोर आल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. झी 24 कलक या वृत्त वाहिनीवर दाखवलेल्या वृत्तानुसार रस्त्यावरील खड्ड्यांमुळे डंपर उलटल्याचे दिसत आहे. (हेही वाचा:Delhi Fire : दिल्लीत अग्नीतांडव! आय 7 चौधरी हॉस्पीटलमध्ये आगीची घटना, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल )
पोस्ट पाहा-
રસ્તા પર ભૂવો ડમ્પર પલટ્યું, 2 યુવતીઓ ડમ્પરમાં ભરેલી કપચીમાં દબાઈ! જુઓ અકસ્માતના CCTV#roadaccident #accident #CCTV #ZEE24Kalak #Morbi #Gujarat pic.twitter.com/mkcQUSKigY
— Zee 24 Kalak (@Zee24Kalak) June 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

