Jammu & Kashmir: उधमपूर जिल्ह्यात भूस्खलनामुळे दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

भूस्खलनामुळे 3 वर्षाच्या आणि 2 महिन्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

landslides in Samole village (PC - ANI)

Jammu & Kashmir: उधमपूर जिल्ह्यातील मुत्तल भागातील सामोळे गावात भूस्खलनामुळे 3 वर्षाच्या आणि 2 महिन्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now