Noida: Bahlolpur झोपडपट्टी परिसरात लागलेल्या आगीत दोन मुलांचा मृत्यू

नोएडामधील बहलोलपूर झोपडपट्टी समूहात आज आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

Bahlolpur slum Fire (PC - ANI)

नोएडामधील बहलोलपूर झोपडपट्टी समूहात आज आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या दोन मुलांचे मृतदेह सापडल्याची माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement