Truck Cathces Fire: जबलपूर महामार्गावर इंजिन बिघडल्यामुळे ट्रकला आग, कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
मध्य प्रजेशातील दमोह -जबलपूर राज्य महामार्गावर टायरने भरलेल्या ट्रकच्या इंजिनला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे.
Truck Cathces Fire: मध्य प्रदेशातील दमोह -जबलपूर राज्य महामार्गावर टायरने भरलेल्या ट्रकच्या इंजिनला आग (Fire) लागल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असवी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेत सुदैवाने ट्रकचालक आणि त्याचा मित्राने वेळी घटनास्थळावरून पळ काढत जीव वाचवला आहे. आग लागताच दोघांन्ही घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, आगीत संपुर्ण ट्रक जळून खाक झाले आहे. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरत आहे. (हेही वाचा- अनियंत्रित बाईक दुभाजकाला धडकली, पूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement