NAD Flyover Road Accident: अनियंत्रित बाईक दुभाजकाला धडकली, पूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू (Watch Video)
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एनएडी उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला आहे. तीन तरुण भरधाव दुचाकीवर जात असताना अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले
NAD Flyover Road Accident: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एनएएडी (NAD) उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला आहे. तीन तरुण भरधाव दुचाकीवर जात असताना अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट दुभाजकाला धडकली. यात तिघे जण उड्डाणपूलावरून खाली पडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात उड्डाण पुलावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (हेही वाचा- धक्कादायक, लोकलमधून पडून आणखी एका तरुणाने गमावला जीव
ఫ్లైఓవర్ పై ఘోర రోడ్డు ప్రమాదం.. ఇద్దరు మృతి
విశాఖ - ఎన్ఏడి ఫ్లైఓవర్ పై డ్యూక్ బైక్ పై అతివేగంతొ డివైడర్ను ఢీకొని ఫ్లైఓవర్ పై నుండి కింద పడ్డ ముగ్గురు యువకులు.
ఇద్దరు మృతిచెందగా.. ఒకరికి తీవ్ర గాయాలు అవ్వడంతో ఆసుపత్రికి తరలించిన పోలీసులు. pic.twitter.com/KlTulxtr5Y
— Telugu Scribe (@TeluguScribe) May 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2024 12:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

