Tribute To Ratan Tata: रतन टाटा यांना सलाम! मुंबईत गरबेच्या उत्साहादरम्यान महान उद्योगपतींना श्रद्धांजली, येथे पाहा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी त्यांना वयोमानाच्या समस्येमुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशातील दिग्गज व्यक्तींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.

Tribute To Ratan Tata

Tribute To Ratan Tata: देशातील महान उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना वयोमानाच्या समस्येमुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशातील दिग्गज व्यक्तींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशातील महान उद्योगपतींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत आयोजित गरबा कार्यक्रम काही काळ थांबवण्यात आला. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक गरबा कार्यक्रम मध्यंतरी थांबवून आणि शांतता पाळत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

गरबा आटोपून लोकांनी रतन टाटा यांना आदरांजली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif