Gujarat: गुजरातमध्ये भीषण अपघात, मीठ कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूच

गुजरातमधील हलवड जीआयडीसीतील सागर मीठ कारखान्यात झालेल्या भीषण दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.

Photo Credit - Twitter

गुजरातमधील हलवड जीआयडीसीतील सागर मीठ कारखान्यात झालेल्या भीषण दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी अद्याप अधिक मजूर गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार उभे आहे असे राज्यमंत्री ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement