Indu Jain Passes Away: टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमती इंदू जैन यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक

टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमती इंदू जैन यांच्या निधनामुळे शोक. त्यांच्या सामाजिक उपक्रमांबद्दल, भारताच्या प्रगतीबद्दलची उत्कटता आणि आपल्या संस्कृतीबाबत खोल रुची असलेल्या गोष्टींसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. मला त्यांच्याशी केलेला संवाद आठवते. त्यांच्या कुटूंबियांबद्दल संवेदना. ओम शांती.

PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ANI

टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमती इंदू जैन यांच्या निधनामुळे शोक. त्यांच्या सामाजिक उपक्रमांबद्दल, भारताच्या प्रगतीबद्दलची उत्कटता आणि आपल्या संस्कृतीबाबत खोल रुची असलेल्या गोष्टींसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. मला त्यांच्याशी केलेला संवाद आठवते. त्यांच्या कुटूंबियांबद्दल संवेदना. ओम शांती.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement