Threat Call To Mumbai Police: '२६/११ सारख्या हल्ल्यासाठी तयार राहा' मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या निशाण्यावर!

मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. माध्यमासमोर मुंबई पोलीसांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात पुढील चौकशी करण्यात येणार आहे. फोन करणाऱ्यावर पोलीसांना तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai police threat call (Photo credit file)

Threat Call To Mumbai Police: मुंबई पोलिसांना दिवसेंदिवस धमकीचे फोन येत राहतात.   आज देखील मुंबई पोलीसांना धमकीचा फोन आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी सरकार निशाण्यावर असल्याची धमकी देणारा संदेश मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहण्याची धमकीही आरोपींनी दिली. मुंबई पोलीसांनी आयपीसीच्या कलम509 (2) अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement