Phone Snatching Caught on Camera in Bengaluru: चालत्या दुचाकीवरून चोरट्यांनी डिलिव्हरी बॉयचा फोन हिसकावला, बेंगळूरू येथील घटना
बेंगळूरू येथील एचएसआर लेआटमध्ये एक फोन स्नॅचिंगची घटना घडली. बाईकवरून आलेल्या दोन तरुणांनी एका डिलिव्हरी बॉयचा फोन हिसकावला. धक्कादायक म्हणजे फोन हिसकावत असताना, डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून खाली पडला. ही घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. ही घटना रस्त्यावरून जात असलेल्या एका कारच्या डॅशकॅममध्ये ही घटना कैद झाली.
Phone Snatching Caught on Camera in Bengaluru: बेंगळूरू येथील एचएसआर लेआटमध्ये एक फोन स्नॅचिंगची (Phone Snatching) घटना घडली. बाईकवरून आलेल्या दोन तरुणांनी एका डिलिव्हरी बॉयचा फोन हिसकावला. धक्कादायक म्हणजे फोन हिसकावत असताना, डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून खाली पडला. ही घटना 27 सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. ही घटना रस्त्यावरून जात असलेल्या एका कारच्या डॅशकॅममध्ये ही घटना कैद झाली. चोरट्यांनी फोन हिसकावल्यामुळे डिलिव्हरी बॉयचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर पडला. या घटनेची माहिती बेंगळूरू पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणी कायेशीर कारवाई करत असल्याची माहिती आहे. (हेही वाचा- दिल्लीतील तिग्री भागात 22 वर्षीय तरुणाची हत्या, 19 वर्षीय संशयिताला घेतले ताब्यात)
घटनेचा व्हिडिओ
#Karnataka #Bengaluru Phone snatching caught on dashcam video
Two men on a two wheeler snatches phone of a delivery boy. Delivery boy falls on the ground while the two robbers flee. This happened at 27th Main, HSR Layout pic.twitter.com/HZiO9h3Rkk
— Siraj Noorani (@sirajnoorani) September 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

