Punjab Shocker: अमृतसर येथील सुर्वण मंदिरातून 1लाख रुपयांची चोरी, चार जणांविरुध्दात गुन्हा दाखल

अमृतसर येथे सुवर्ण मंदिरातून गुरु नानक जयंतीच्या एक दिवस आधी एक लाख रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Suvarna Temple Amritsar

Punjab Shocker: अमृतसर येथे सुवर्ण मंदिरातून गुरु नानक जयंतीच्या एक दिवस आधी एक लाख रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्ही कॅमेकरा हा दरोडा कैद झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले आहे. चार संशयिताविरुध्दात एफआयआर नोंदवला आहे. रविवारी संध्याकाळी मंदिरातील देणगी काऊंटर येथून चार जणांनी एक लाखांची चोरी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement