Punjab Election Result 2022: पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा, नवज्योत सिंह सिद्धू याच्यांकडून 'आप'चे अभिनंदन
काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विट करुन आपचे अभिनंदन केले आहे. तसेच "जनतेचा आवाज हा देवाचा आवाज आहे.... पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा असेही त्यांनी सांगितले आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या वरुन आता पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विट करुन आपचे अभिनंदन केले आहे. तसेच "जनतेचा आवाज हा देवाचा आवाज आहे.... पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा असेही त्यांनी सांगितले आहे.
Tweet
"The voice of the people is the voice of God …. Humbly accept the mandate of the people of Punjab …. Congratulations to Aap !!!." tweets Punjab Congress chief Navjot Singh Sidhu.#PunjabElections2022
(File photo) pic.twitter.com/wK5kmOK010
— ANI (@ANI) March 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 12:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

