Snatch Gold Chain Video: बाईक वरून आले अन् दोन चोरटे सोन्याची चैन खेचून फरार, घटना सीसीटीव्हीत कैद
मध्य प्रदेशातील इंदौर येथे बुधवारी उशिरा रात्री एका डेंटिस्टच्या गळ्यातील सोन साखळी दोन चोरट्यांनी हिसकावून चोरली आहे.
Snatch Gold Chain Video: मध्य प्रदेशातील इंदौर येथे बुधवारी उशिरा रात्री एका डेंटिस्टच्या गळ्यातील सोन साखळी दोन चोरट्यांनी हिसकावून चोरली आहे. ही घटना लासुदिया परिसरात घडली आहे. पूजा गुप्ता असं महिलेचे नाव आहे. तीच्या घरापासून काही मीटर अंतरावर ही घटना घडली. दोन जण बाईकवरून आले आणि जबरदस्तीने तिच्या सोन्याची चैन ओढून नेली. जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेची माहिती तीनं पोलिस ठाण्यात दिली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement