कोविड मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला सानुग्रह मदत मिळण्याच्या दृष्टीनं दावे दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केली कालमर्यादा

24 मार्च 2022 पासून पुढील साठ दिवसांपर्यंत सानुग्रह मदतीसाठी दावे दाखल करता येणार आहेत.

Supreme Court (Photo Credit - Twitter)

कोविड मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला सानुग्रह मदत मिळण्याच्या दृष्टीनं, दावे दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं कालमर्यादा निश्चित केली आहे. 24 मार्च 2022 पासून पुढील साठ दिवसांपर्यंत सानुग्रह मदतीसाठी दावे दाखल करता येणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement