कोविड मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला सानुग्रह मदत मिळण्याच्या दृष्टीनं, दावे दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं कालमर्यादा निश्चित केली आहे. 24 मार्च 2022 पासून पुढील साठ दिवसांपर्यंत सानुग्रह मदतीसाठी दावे दाखल करता येणार आहेत.
#कोविड मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला सानुग्रह मदत मिळण्याच्या दृष्टीनं,दावे दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं कालमर्यादा केली निश्चित
२४ मार्च २०२२ पासून पुढील साठ दिवसांपर्यंत सानुग्रह मदतीसाठी दावे दाखल करता येणार @DDNewslive @DDNewsHindi #SupremeCourt pic.twitter.com/FS0mS8r57h
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)