Holiday on Netaji Subhas Chandra Bose’s Birth Anniversary: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सुट्टीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

जनहित याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, हा निर्णय भारत सरकारने घ्यायचा आहे.

Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

Holiday on Netaji Subhas Chandra Bose’s Birth Anniversary: रविवारी, सर्वोच्च न्यायालयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेचं 23 जानेवारी रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश मागणारी जनहित याचिका फेटाळून लावली. जनहित याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, हा निर्णय भारत सरकारने घ्यायचा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now