Bengaluru Blast Update: एनआयएने हल्लेखोराची माहिती देणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस केले जाहीर

बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने हल्लेखोराची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हल्लेखोराची माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे, पाहा पोस्ट

Bengaluru Rameshwaram Cafe Blast (PC - X/@sanjusadagopan)

Bengaluru Blast Update: बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने हल्लेखोराची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हल्लेखोराची माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वास्तविक, कर्नाटक पोलीस आणि एनआयएने या बॉम्बस्फोट प्रकरणात 2 दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या स्फोट प्रकरणात जुनैद आणि सलमान नावाच्या दोन दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement