The Kashmir File: 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट गोव्यात करमुक्त, माजी मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांची माहिती
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातही द काश्मीर फाइल करमुक्त करण्यात आला आहे अशी माहिती गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी दिली आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल' चित्रपट सध्या बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ घालतोय. हा चित्रपट हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातही द काश्मीर फाइल करमुक्त करण्यात आला आहे अशी माहिती गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी दिली आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement