Fact Check: सरकार तुमचे WhatsApp चॅट वाचत नाही; PIB ने सांगितले सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागील सत्य

या मसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत सरकारने चॅट्सवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लोकांवर कारवाई करण्यासाठी नवीन #WhatsApp मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Government has released no such guideline (PC - Twitter)

Fact Check: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन संदेश फॉरवर्ड केले जातात. यातील काही मेसेज हे चुकीचे असतात. सध्या सोशल मीडियावर सरकार तुमचे व्हॉट्सअप चॅट वाचत असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होत आहे. या मसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत सरकारने चॅट्सवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लोकांवर कारवाई करण्यासाठी नवीन #WhatsApp मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र, PIB ने यासंदर्भात स्पष्टीकरण देत हा संदेश चुकीचा असून सरकारने अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत, असं सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement