Farm Laws Repeal: आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही, संसदेत कृषी कायदे रद्द होतील त्या दिवसाची वाट पाहू - राकेश टिकैत, शेतकरी नेते

मोदींच्या निर्णयावर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शेतकगरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी असे म्हटले आहे की आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची वाट पाहू.

(Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज गुरू नानक जयंतीचं औचित्य साधत कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या संसदीय अधिवेशनामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान मोदींच्या निर्णयावर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शेतकगरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी असे म्हटले आहे की आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची वाट पाहू.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement