Jammu Kashmir: पुलवामामध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, लष्कराशी संबंधित 6 दहशतवाद्यांना अटक

रसद पुरवणे, आश्रय देणे आणि तरुणांना संकरित दहशतवादी म्हणून काम करण्यास प्रवृत्त करणे यात त्यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Terrorists Hurled Grenade (Photo Credits: ANI/Twitter)

जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुलवामामध्ये लष्कर या दहशतवादी संघटनेशी संबंधित 6 दहशतवाद्यांना अटक करून एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. रसद पुरवणे, आश्रय देणे आणि तरुणांना संकरित दहशतवादी म्हणून काम करण्यास प्रवृत्त करणे यात त्यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now