Tamilnadu Accident: दोन वाहनांमध्ये दुचाकी चिरडली, भयावह अपघात कॅमेरात कैद
तामिलनाडू येथील सालेम जिल्ह्यात एका रस्ता भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
Tamilnadu Accident: तामिलनाडू येथील सालेम जिल्ह्यात एका रस्ता भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. एक जोडपं मुलांसह दुचाकीवरून जात असताना दोन लॉरीमध्ये चिरडले गेले. दुचाकीवरून जात असताना मागून येऊन एका लॉरीने त्यांना धडक दिली आणि या अपघातात दोन ट्रकमध्ये चिरडल्याने दोन मुले जखमी झाले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दुचाकीवर दोन ट्रकच्या मध्ये चिरडले आहे. अलगरासन आणि इलामाथी असं या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्यांची नावे आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement