Tamilnadu Accident: दोन वाहनांमध्ये दुचाकी चिरडली, भयावह अपघात कॅमेरात कैद

तामिलनाडू येथील सालेम जिल्ह्यात एका रस्ता भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Tamilnadu Accident: दोन वाहनांमध्ये दुचाकी चिरडली, भयावह अपघात कॅमेरात कैद
tamilnadu Accident PC Twitter

Tamilnadu Accident:  तामिलनाडू येथील सालेम जिल्ह्यात एका रस्ता भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. एक जोडपं मुलांसह दुचाकीवरून जात असताना दोन लॉरीमध्ये चिरडले गेले. दुचाकीवरून जात असताना मागून येऊन एका लॉरीने त्यांना धडक दिली आणि या अपघातात दोन ट्रकमध्ये चिरडल्याने दोन मुले जखमी झाले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दुचाकीवर दोन ट्रकच्या मध्ये चिरडले आहे. अलगरासन आणि इलामाथी असं या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्यांची नावे आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2024 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).