Two Tigeress Found Death: तमिळनाडू येथील निलगिरी परिसरातील कुंधा तालुक्यात हिमस्खलन धरणाच्या अतिरिक्त जलवाहिनीजवळ दोन वाघिणी मृत अवस्थेत सापडल्या आहे. वन विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाघिणीचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना दिसले, तर दुसरी वाघिणीचा मृतदेह १० किलो मीटर अंतरावर सापडला. दोन दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या वाघांचा मृत्यू कशाने झाला याचा तपास सुरु वन विभागाने केला आहे.
#WATCH | Tamil Nadu: Two tigresses found dead under suspicious circumstances near the Emerald Dam area of Nilgiris district. (10.09) pic.twitter.com/lL6tqkqsah
— ANI (@ANI) September 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)