Eid Al Adha: ईद उल अजहा निमित्त वाघा सीमेवर बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये करण्यात आली मिठाईची देवाणघेवाण; (Watch Video)
आज देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातचं आता अटारी-वाघा बॉर्डरवरील जवानांमध्ये मिठाई वाटतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Eid Al Adha: ईद उल अजहा निमित्त गुरुवारी अमृतसरमधील अटारी-वाघा बॉर्डरवर सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली. आज देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातचं आता अटारी-वाघा बॉर्डरवरील जवानांमध्ये मिठाई वाटतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. (वाचा - Delhi-Dubai Emirates Flight च्या एका प्रवाशाकडे आढळली 6 जीवंत काडतुसं; पोलिसांनी घेतलं ताब्यात)
#WATCH | BSF (Border Security Force) and Pakistan Rangers exchange sweets at the Attari-Wagah border on the occasion of #EidAlAdha pic.twitter.com/ifZi0O3naH
— ANI (@ANI) June 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2023 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

