Uttar Pradesh Blast: मेरठ जिल्ह्यात स्फोट, घटनेत पाच जण जखमी, शोध मोहिम सुरु

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात लेहरिया नगर मध्ये सकाळी स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

Uttar pradesh Blast

Uttar Pradesh Blast: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात लेहरिया नगर मध्ये सकाळी स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहे. हा स्फोट कशाने झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. जखमी झालेल्या पाच जणांना वैद्यकिय महाविद्यालयात पाठवण्यात आले. ढिगाऱ्यात कोणीही अडकले नाही याची खात्री करण्यासाठी शोध मोहिम सुरु केली आहे. साबण पॅकेजिंगचे काम येथील कारखान्यात केले जाते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement