परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र गृहमंत्र्यांवर लावलेले आरोप खूपचं गंभीर आहेत - सर्वोच्च न्यायालय

मुंबईचे माजी पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांवर लावलेले आरोप खूप गंभीर असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Supreme Court, Parambir Singh, Anil Deshmukh (PC - ANI)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांवर लावलेले आरोप खूप गंभीर असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच परमबीर सिंगच्या वतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची मागणी करण्यास सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement