परमबीर सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, उच्च न्यायालयात जाण्याचा दिला सल्ला

मुंबईचे माजी पोलिस प्रमुख परम बीर सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सून त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मुंबईचे माजी पोलिस प्रमुख परम बीर सिंग यांनी याचिकेद्वारे केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने नाकारली असून त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)