Sudden Heart Attack Death in Telangana: फ्रेशर्स डेमध्ये डान्स करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या फ्रेशमन कार्यक्रमात नृत्य करताना प्रदीप्तीला हृदयविकाराचा झटका आला.
तेलंगणातील (Telangana) करीमनगर जिल्ह्यातील व्यंकटयपल्ली मंडल येथील रहिवासी असलेल्या तरुणीची शनिवारी अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंब आणि शेजाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. 16 वर्षीय प्रदीप्ती नुकतीच बारावी उत्तीर्ण होऊन कॉलेजमध्ये दाखल झाली होती. महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या फ्रेशमन कार्यक्रमात नृत्य करताना प्रदीप्तीला हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. मृताच्या आईने सांगितले की, मुलीच्या लहानपणीच तिच्या हृदयात छिद्र आढळले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र पैशाअभावी ते होऊ शकले नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement