Delhi: बायोमेट्रिकचा वापर करताना विद्यार्थिंनीला लागला विजेचा धक्का, रुग्णालयात उपचार सुरु
दिल्लीत एका विद्यार्थींनीला विजेचा धक्का लागल्याची घटना घडली आहे. ही घटना जेव्हा ती नोंदणी उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करत होती. त्यावेळीस तिला विजेचा धक्का लागला. अवस्थी असं तरुणीचे नाव आहे. विजेचा धक्का लागल्याने तीला गंभीर दुखापत झाली.
Delhi: दिल्लीत एका विद्यार्थींनीला विजेचा धक्का लागल्याची घटना घडली आहे. ही घटना जेव्हा ती नोंदणी उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करत होती. त्यावेळीस तिला विजेचा धक्का लागला. वाणी अवस्थी असं तरुणीचे नाव आहे. विजेचा धक्का लागल्याने तीला गंभीर दुखापत झाली. तीला तात्काळ दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तीला युपी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. बायमेट्रिकच्या ठिकाणी पाणी साचले होते. हजेरी लावत असताना तिला विजेचा धक्का बसला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत खळबळजनक घटना घडत आहे. दिल्लीच्या जून्या राजिंदर नगर भागात पाणी साचल्यामुळे UPSCच्या तीन उमेदवारांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा- मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, घराचे छत कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू, पाच जण जखमी)
#WATCH | Uttar Pradesh: A girl, Vani Awasthi is undergoing treatment at a private hospital in Bareilly after she suffered electrocution at a coaching centre in Delhi where she is a student. She suffered the electric shock when she was allegedly using a biometric machine to… pic.twitter.com/5lVzCnDbHn
— ANI (@ANI) August 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2024 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

